Vision
- The first school to provide educational facility from 1st to post graduation for students of Kurduwadi surrounding under one roof.
- To inspire other organizations (in the surrounding) for the goal of excellence as the best organization in the district.
- एकाच छताखाली कुर्डूवाडी आणि आजूबाजूच्या विद्यार्थ्यांसाठी पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेणारी पहिली शाळा.
- उद्धिष्टासाठी प्रयत्नशील असणारी आणि इतर संस्थांना प्रेरणा देणारी जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट संस्था
Mission
- Provide skills, competent learning facilities to create versatile students.
- To make the society as well as the nation, development oriented through education and to make not only knowledgeable but also receptive students.
- अष्टपैलू विद्यार्थी तयार करण्यासाठी सदैव कौशल्य, सक्षम शिक्षण सुविधा प्रदान करण्याचं आमचं उद्धिष्ट आहे
- समाजाच्या तसेच राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ ज्ञानवानच नाही तर गुणवान विद्यार्थी बनवणे